5 latest episodes
दैनंदिन आयुष्यातील धावपळीत स्वतःसाठी काढलेला निवांत वेळ म्हणजे 'असेच विचार... तरंग'. 'माझा आजचा विचार' या लोकप्रिय ब्लॉगचे लेखक आणि संपादक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक खास ऑडिओ मालिका. यात तुम्हाला ऐकायला मिळतील खळखळून हसवणारे विनोद, नात्यांमधला ओलावा जपणऱ्या हृदयस्पर्शी कथा, बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या बोधप्रद गोष्टी आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. कानात इयरफोन्स लावा, ऐका आणि तुमच्याही मनात विचारांचे तरंग उमटू द्या!