Aao Baitho...Kuchh Sunate Hain

Jayesh Kumbhar

आओ बैठो कुछ सुनाते है....हे आहे आपलं आणि आपलंच वाटणारं गप्पांच ठिकाण इथे रंगतात गप्पा मैत्रीच्या, निखळ आनंदाच्या, आयुष्यातल्या खऱ्या खुऱ्या अनुभवांच्या. इथे उलघडतात जुन्या आठवणी आणि नवे किस्से. इथे भेटीस येतील आवाज तुमच्या आमच्यातल्याच मनमौजी मित्रांचे, त्यांच्यातल्या अतरंगीपणाचे! तो आओ बैठो, कुछ सुनाते है.....!

More ways to listen